I would like to demonstrate for the first time in public that it is possible to transmit a video from a standard off-the-shelf LED lamp to a solar cell with a laptop acting as a receiver. There is no Wi-Fi involved, it's just light.
मी प्रथमच सार्वजनिक रित्या सादर करीत आहे. हे शक्य करून दाखविणार आहे कि व्हिडियो पाठविता येतो एका LED च्या दिव्यामार्फत एका घटाकडे जो जोडलेले आहे एका लैपटॉपला व एका ग्राहक केंद्र म्हणून काम करतो. यात कोणतेही वाय फाय नाही फक्त प्रकाशाचा वापर आहे.
And you may wonder, what's the point? And the point is this: There will be a massive extension of the Internet to close the digital divide, and also to allow for what we call "The Internet of Things" -- tens of billions of devices connected to the Internet.
तुम्हाला वाटेल मी काय म्हणतोय? माझा मुद्दा आहे: खूप मोठ्या प्रमाणात इंटरनेटची वाढ करावी लागेल तळागाळापर्यंत पोहचण्यासाठी. आणि आपल्याला त्याला जोडण्याची परवानगी द्यावी लागेल करोडो इंटरनेट हाताळणाऱ्या उपकरणांना.
In my view, such an extension of the Internet can only work if it's almost energy-neutral. This means we need to use existing infrastructure as much as possible. And this is where the solar cell and the LED come in.
माझ्या मते, अशी इंटरनेट प्रणाली फक्त काम करू शकेल केवळ उर्जा निर्मितीनेच. त्याचा अर्थ आजची प्रणाली आपण शक्य तितकीच वापरावी. येथे तुम्हाला led दिवा व सौर घट मदतीस येतो.
I demonstrated for the first time, at TED in 2011, Li-Fi, or Light Fidelity. Li-Fi uses off-the-shelf LEDs to transmit data incredibly fast, and also in a safe and secure manner. Data is transported by the light, encoded in subtle changes of the brightness. If we look around, we have many LEDs around us, so there's a rich infrastructure of Li-Fi transmitters around us. But so far, we have been using special devices -- small photo detectors, to receive the information encoded in the data. I wanted to find a way to also use existing infrastructure to receive data from our Li-Fi lights. And this is why I have been looking into solar cells and solar panels.
मी याचे प्रात्यक्षिक प्रथम दाखविले, २०११ मध्ये TED कार्यक्रमात, ते आहे लाय फाय किवा लाईट फायडेलिटी लाय फाय मध्ये वापर होतो विशिष्ट आकाराच्या led चा माहिती प्रक्षेपीत करण्यास. आणि तेही सुरक्षित मार्गाने. माहिती पाठविली जाते ती प्रकाशामार्फत प्रकाश्याच्या उजळपणाच्या घनतेत गुप्त सांकेतिक बदल करून. आपल्याभोवती अनेक LED असतात. आणि म्हणूनच लाय फाय साठी अगोदरच उच्च दर्जाची रचना झालेली आहे. पण सध्या आम्ही वापरतो लहानसे प्रकाश संवेदी ग्राहक. याद्वारे आम्ही गुप्त संकेतीक माहिती मिळवितो. मला सध्याची व्यवस्था वापरून ही माहिती प्राप्त करावयाची होती जी लाय फाय द्वारा मिळते. त्यासाठी मी सौर घट व सौरपटल शोधात आहे.
A solar cell absorbs light and converts it into electrical energy. This is why we can use a solar cell to charge our mobile phone. But now we need to remember that the data is encoded in subtle changes of the brightness of the LED, so if the incoming light fluctuates, so does the energy harvested from the solar cell. This means we have a principal mechanism in place to receive information from the light and by the solar cell, because the fluctuations of the energy harvested correspond to the data transmitted.
सौर घट हा प्रकश ग्रहण करून त्याचे विद्युत शक्तीत रुपांतर करतो. याच कारणाचा वापर आपण सौर घाटापासून आपला मोबाईल प्रभारित करण्यासाठी करितो. आपण लक्षात ठेवले पाहिजे. माहिती ही प्रकाशाच्या प्रखरतेत बदल करून एनकोडेड केलेली असते. म्हणून जर येणारा प्रकाश हा कमी जास्त होत असेल तर अशीच उर्जा सौर घात ग्रहण करेल. याठिकाणी आपण याचे यांत्रिक तत्व जाणले आहे, प्रकाशापासून कशी माहिती ग्रहण करावी तीही सौर घटा मार्फत यात कमी जास्त प्रखरतेने ग्रहण केलेला प्रकाश माहितीशी सलग्न असतो.
Of course the question is: can we receive very fast and subtle changes of the brightness, such as the ones transmitted by our LED lights? And the answer to that is yes, we can. We have shown in the lab that we can receive up to 50 megabytes per second from a standard, off-the-shelf solar cell. And this is faster than most broadband connections these days.
पण खरा प्रश्न आहे: प्रचंड जलद वेगाने आपण प्रकाशाच्या उजळ पणात बदल करू शकू. जास्व आपल्या LED दिव्यातून बाहेर पडणाऱ्या प्रकाशा प्रमाणे आणि त्याचे उत्तर आहे होय. आम्ही प्रयोगशाळेत दाखविले एका सेकंदात पन्नास मेगाबाईट इतका प्रकाशाच्या उजळ पणत बदल करू शकतो. एका सध्या सौर घटापासून. आणि हे आहे आजच्या कोणत्याही ब्रॉडबैंड जोद्निहून वेगवान.
Now let me show you in practice. In this box is a standard, off-the-shelf LED lamp. This is a standard, off-the-shelf solar cell; it is connected to the laptop. And also we have an instrument here to visualize the energy we harvest from the solar cell. And this instrument shows something at the moment. This is because the solar cell already harvests light from the ambient light.
मी तुम्हाला याचे प्रात्यक्षिकच दाखवितो. यात आहे एक LED दिवा. एक सर्व साधारण LED: याची लैपटॉपशी जोडणी केली आहे. येथे एक उपकरण आहे. जी सौर घटा पासून मिळालेल्या उर्जेला दृष्टीपथात आणेल. आता हे उपकरण काहीतरी दाखवीत आहे. कारण याघाताने त्यावर पडत असलेल्या प्रकाशाचे उर्जेत रुपांतर केले आहे.
Now what I would like to do first is switch on the light, and I'll simply, only switch on the light, for a moment, and what you'll notice is that the instrument jumps to the right. So the solar cell, for a moment, is harvesting energy from this artificial light source. If I turn it off, we see it drops. I turn it on ... So we harvest energy with the solar cell.
मी प्रथम led दिवा चालू करितो. पहा चालू करितो. क्षणभरात, तुम्हाला दिसेल हे उपकरण उजव्या बाजूस गेलेले. म्हणजे विद्युत घटने या क्षणी कृत्रिम led च्या प्रकाशाचे विद्युत उर्जेत रुपांतर केले आहे. मी बंद केल्यवर ही उर्जा निर्मिती थांबेल. मी चालू करतो. आपण सौर घाटापासून अशी उर्जा मिळवू शकतो
But next I would like to activate the streaming of the video. And I've done this by pressing this button. So now this LED lamp here is streaming a video by changing the brightness of the LED in a very subtle way, and in a way that you can't recognize with your eye, because the changes are too fast to recognize. But in order to prove the point, I can block the light of the solar cell. So first you notice the energy harvesting drops and the video stops as well. If I remove the blockage, the video will restart.
पुढील वेळी मी कार्यान्वित करणार आहे चित्रण पाठविणार आहे सलग मी हे केले हे बटण दाबून. आता हा led दिवा माझे चत्रण पाठवीत आहे. या लेद्च्या प्रकाशच्या तीव्रतेत उचित बदल करून हे शक्य झाले. हा बदल इतका वेगवान आहे कि तुम्ही पाहू शकणार नाही. डोळ्याच्या क्षमतेहून प्रचंड वेगवान माझा मुद्दा सिद्ध करण्यासाठी मी सौर घाटावर पडणाऱ्या प्रकाश मार्गात अडथळा आणतो. आता प्रथम दिसेल उर्जा निर्मिती थांबली आहे. आणि चित्रण पाठविणेही थांबले आहे. अडथला दूर केल्यावर पुन्हा चित्रण पाठविणे सुरु झाले
(Applause)
(टाळ्या)
And I can repeat that. So we stop the transmission of the video and energy harvesting stops as well. So that is to show that the solar cell acts as a receiver.
मी पुन्हा परत दाखवितो. जेव्हा चित्रण पाठविणे थांबविती तेव्हा उर्जा निर्मिती सौरघट थांबवितो. येथे दिसून येते सौरघट यात एक ग्राहक आहे.
But now imagine that this LED lamp is a street light, and there's fog. And so I want to simulate fog, and that's why I brought a handkerchief with me.
समजा या LED ऐवजी एक रस्तावरील दिवा आहे आणि धुके पडले आहे. मी धुक्याला चेतना देतो. त्यासाठी मी माझ्याजवळील रुमाल वापरतो.
(Laughter)
(हशा)
And let me put the handkerchief over the solar cell. First you notice the energy harvested drops, as expected, but now the video still continues. This means, despite the blockage, there's sufficient light coming through the handkerchief to the solar cell, so that the solar cell is able to decode and stream that information, in this case, a high-definition video.
मी आता रुमाल या सौरघटावर ठेवतो प्रथम तुम्हाला दिसेल अपेक्षे प्रमाणे उर्जा निर्मिती थांबली. पण चित्रण पाठविणे मात्र चालू आहे. याचा अर्थ अडथला असला तरी रुमालातून पुरसा प्रकाश सौर घटावर पडत आहे. तेवढ्यानेही सौर घट आपले कार्य चित्रण पाठविण्याचे सुरु ठेवतो . हाय डे फिनेशन चित्रणावेळ
What's really important here is that a solar cell has become a receiver for high-speed wireless signals encoded in light, while it maintains its primary function as an energy-harvesting device. That's why it is possible to use existing solar cells on the roof of a hut to act as a broadband receiver from a laser station on a close by hill, or indeed, lamp post.
महत्वाचे आहे कि या ठिकाणी सौरघट एक ग्राहक आहे. आणि तो ग्रहण करितो वेगवान बिनतारी एनकोडेड सिग्नल . त्याचवेळी तो त्याचे प्रमुख कार्य उर्जा निर्मिती चालूच ठेवतो. कसे शक्य होते हे सर्व. घरावरील गच्चीत ठेवलेला सौर घट वापरावयाचा झाल्यास तसेच त्याचा ब्राड बंड ग्राहक म्हणून वापर करण्यासाठी जवळच्या टेकडीवरील दिव्याचा वापर करावा लागेल.
And It really doesn't matter where the beam hits the solar cell. And the same is true for translucent solar cells integrated into windows, solar cells integrated into street furniture, or indeed, solar cells integrated into these billions of devices that will form the Internet of Things. Because simply, we don't want to charge these devices regularly, or worse, replace the batteries every few months.
यात हे महत्वाचे नाही कि प्रकाश सौर घटावर कोठून पडतो. येथे हे खरे ठरते. मंद प्रकाश ग्रहण करणारा सौरघट जो घराच्या खिडकीला जोडला आहे. किवा रस्त्यावरील दिव्याशी जोडला आहे. अथवा करोडो उपकरणात वापरला जातो त्यासर्वांचा वापर करून आपण इंटरनेट पुरवू शकू. आणखी एक कारण ही सर्व उपकरणे सारखी चार्ज करावी लागणार नाहीत. किवा खराब झालेल्या विजेऱ्या बदलाव्या लागणार नाहीत.
As I said to you, this is the first time I've shown this in public. It's very much a lab demonstration, a prototype. But my team and I are confident that we can take this to market within the next two to three years. And we hope we will be able to contribute to closing the digital divide, and also contribute to connecting all these billions of devices to the Internet. And all of this without causing a massive explosion of energy consumption -- because of the solar cells, quite the opposite.
मी अगोदर सांगितल्याप्रमाणे, मी हे प्रात्यक्षिक प्रथमच सार्वजनिकरीत्या दाखवीत आहे. हे प्रयोगशाळेत दाखविण्या सारखेच आहे. हे प्राथमिक आहे. पण मला व माझ्या सहकार्यांना विश्वास आहे लवकरच बाजारात आणू. येत्या दोन तीन वर्षातच. आणि आम्ही आशा करितो ज्ञानाची ही विषमता कमी करण्यास आम्ही सहाय्य करू. आणि आमचा वाट उचलू करोडो करोडो इंटरनेट उपकरणे याशी जोडण्यास. आणि हे सर्व शक्य करू प्रचंड उर्जा निर्मितीचा वापर न करता -- हे सर्व करेल सौर सौर घट अगदी विस्मयकारकपणे
Thank you.
आभारी आहे आपला.
(Applause)
(टाळ्या)