This is really a two-hour presentation I give to high school students, cut down to three minutes. And it all started one day on a plane, on my way to TED, seven years ago. And in the seat next to me was a high school student, a teenager, and she came from a really poor family. And she wanted to make something of her life, and she asked me a simple little question. She said, "What leads to success?" And I felt really badly, because I couldn't give her a good answer.
खरंतर शालेय विद्यार्थ्यांना देत असलेलं, हे दोन तासाचे व्याख्यान मी तीन मिनीटांमध्ये बसवलं आहे. ह्याची सुरुवात एके दिवशी मी टेड साठी येत असतानाच्या एका विमान प्रवासात झाली, सात वर्षांपूर्वी. आणि माझ्या शेजारी एक किशोर वयीन विद्यार्थीनी होती, आणि ती एका गरीब कुटुंबातून आली होती. तिला आयुष्यात काहीतरी करून दाखवायचं होतं, आणि तिनी मला अगदी साधा प्रश्न विचारला. तिनी विचारलं, "काय केल्यानी यश मिळते ?" आणि मला खूप वाईट वाटलं, कारण माझ्याकडे तिला देण्यासाठी चांगलं उत्तर नव्हतं.
So I get off the plane, and I come to TED. And I think, jeez, I'm in the middle of a room of successful people! So why don't I ask them what helped them succeed, and pass it on to kids? So here we are, seven years, 500 interviews later, and I'm going to tell you what really leads to success and makes TEDsters tick.
मग मी विमानातून उतरलो, आणि टेड ला आलो. मग मी विचार केला, अरे, इथे तर माझ्या आजूबाजूला सगळेच यशस्वी आहेत ! मग मी त्यांनाच विचारलं तर, की त्यांना यश मिळवण्यात कशाची मदत झाली, जे मी लहान मुलांपर्यंत पोहोचवू शकेन. आणि आज आता सात वर्षांनंतर, ५०० मुलाखतींनंतर, आणि मी तुम्हाला सांगणार आहे की, काय केल्याने यश मिळू शकते, ज्याने एक टेड व्याख्याता घडतो.
And the first thing is passion. Freeman Thomas says, "I'm driven by my passion." TEDsters do it for love; they don't do it for money.
पहिली गोष्ट आहे तीव्र इच्छा. फ्रीमन थॉमस म्हणतो, "माझ्या तीव्र इच्छाशक्ती मुळेच मी हे काम करू शकतो." टेड व्याख्याते सगळं प्रेमापोटी करतात ; पैशासाठी नव्हे.
Carol Coletta says, "I would pay someone to do what I do." And the interesting thing is: if you do it for love, the money comes anyway.
कॅरोल कोलेटा म्हणते, "मी करत असलेले काम करण्यासाठी मी एखाद्याला पैसे देईन." आणि मजेदार गोष्ट ही आहे की: प्रेमानी केलं तर पैसे आपोआप येतोच
Work! Rupert Murdoch said to me, "It's all hard work. Nothing comes easily. But I have a lot of fun." Did he say fun? Rupert? Yes!
कष्ट करा ! रुपर्ट मरडॉख मला म्हणाला, "कष्टानेच सगळे होते काहीच सहजपणे मिळत नाही. पण मला खूप मजा येते." तो मजा म्हणाला का ? रुपर्ट ? हो !
(Laughter)
टेड व्याख्याते काम करताना ऐश करतात. आणि खूप कष्ट घेतात.
TEDsters do have fun working. And they work hard. I figured, they're not workaholics. They're workafrolics.
मी हे जाणलं की त्यांना कामाचे व्यसन नसून, ते कामाची मौज लुटतात.
(Laughter)
मस्त ! अॅलेक्स गार्डन म्हणतो, "यशस्वी होण्यासाठी स्वतःला कश्यात तरी झोकून द्या
Good!
(Applause)
Alex Garden says, "To be successful, put your nose down in something and get damn good at it." There's no magic; it's practice, practice, practice.
आणि त्यात तज्ञ बना." ह्यात चमतकार काहीच नाही ; सराव, सराव, सराव. आणि एकाग्रता. नॉर्मन जेविसन मला म्हाणाला,
And it's focus. Norman Jewison said to me, "I think it all has to do with focusing yourself on one thing."
"माझ्या मते हे सगळं एका गोष्टीवर आपले लक्ष केंद्रीत करण्याबद्दल आहे" आणि पुढे सरसावणे ! डेव्हिड गॅलो म्हणतो, "स्वतःला पुढे ढकला.
And push! David Gallo says, "Push yourself. Physically, mentally, you've got to push, push, push." You've got to push through shyness and self-doubt.
शरीराने, मनाने, स्वतःला पुढे ढकला, ढकला, ढकला ." तुम्ही स्वतःला आपल्या बुजरेपणा पलीकडे, शंकांपलीकडे ढकलले पाहिजे. गोल्डी हॉन म्हणते, "मला कायम स्वतःबद्दल शंका होत्या.
Goldie Hawn says, "I always had self-doubts. I wasn't good enough; I wasn't smart enough. I didn't think I'd make it."
मी तेवढी चांगली नाहीये; हुशार नाहीये. मला जमेल असं मला वाटत नाही."
Now it's not always easy to push yourself, and that's why they invented mothers.
आता स्वतःला पुढे ढकलणं इतकं सोपं नसतं, आणि म्हणूनच त्यांनी आणि म्हणूनच त्यांनी आई ह्या संस्थेचा शोध लावला. (हशा)
(Laughter)
(Applause) Frank Gehry said to me, "My mother pushed me."
फ्रॅंक गेरी -- फ्रॅंक गेरी मला म्हणाला, "माझ्या आईने मला पुढे ढकलले"
(Laughter)
सेवा करा ! शेर्विन न्यूलंड म्हणतो, "एक डॉक्टर म्हणून काम करणं सन्मानाची गोष्ट होती."
Serve! Sherwin Nuland says, "It was a privilege to serve as a doctor."
आज अनेक मुलं मला सांगतात की मला लक्षाधीश व्हायचं आहे.
A lot of kids want to be millionaires. The first thing I say is: "OK, well you can't serve yourself; you've got to serve others something of value. Because that's the way people really get rich."
आणि मी त्यांना पहिली गोष्ट ही सांगतो: "हे बघा, तुम्ही स्वतःची सेवा करू शकत नाही; तुम्हाला इतरांसाठी काही तरी मौल्यवान केलं पाहिजे. कारण लोकं असेच श्रीमंत बनतात."
Ideas! TEDster Bill Gates says, "I had an idea: founding the first micro-computer software company." I'd say it was a pretty good idea. And there's no magic to creativity in coming up with ideas -- it's just doing some very simple things. And I give lots of evidence.
कल्पना ! टेड व्याख्याते बिल गेट्स म्हणतात, "माझी एक कल्पना होती : पहिली मायक्रो कॉम्पुटर सॉफ्टवेअर कंपनी स्थापन करणे." माझ्या मते ती खूप चांगली कल्पना होती. आणि अश्या कल्पनांचा विचार करणे ही कुठल्याच प्रकारची जादू नव्हे - ते म्हणजे फक्त साध्या गोष्टीं करणे. आणि मी अनेक उदाहरणे देईन.
Persist! Joe Kraus says, "Persistence is the number one reason for our success." You've got to persist through failure. You've got to persist through crap! Which of course means "Criticism, Rejection, Assholes and Pressure."
टिकून रहा ! जो क्रौस म्हणतो, "चिकाटी हे यशाचे सर्वात मोठे कारण आहे." तुम्हाला अपयशातून तरून निघणं गरजेचं आहे. वाईट काळात तक धरून राहता आलं पाहिजे ! स्वाभाविकच ह्याचा अर्थ, "टीका, त्याग, दुर्बुद्धी आणि दबाव" (हशा)
(Laughter)
तर, ह्या मोठ्या -- ह्या प्रश्नाचे उत्तर सोपे आहे :
So, the answer to this question is simple: Pay 4,000 bucks and come to TED.
४००० डॉलर भरा आणि टेड ला या.
(Laughter)
आणि ते न जमल्यास, ह्या आठ गोष्टी करा -- आणि माझ्यावर विश्वास ठेवा की,
Or failing that, do the eight things -- and trust me, these are the big eight things that lead to success.
ह्या आठ महान गोष्टी केल्यास यश नक्की मिळेल.
Thank you TEDsters for all your interviews!
मुलाखतींसाठी टेड व्याख्यातांचा मी आभारी आहे !
(Applause)