It was November 1, 2002, my first day as a principal, but hardly my first day in the school district of Philadelphia.
नोव्हेंबर २००२ चा पहिला दिवस, माझ्या प्राचार्यपदाचा पहिला दिवस होता . फिलाडेल्फिया जिल्ह्यातील शाळेचा तसा तो पहिला दिवस होता
I graduated from Philadelphia public schools, and I went on to teach special education for 20 years in a low-income, low-performing school in North Philadelphia, where crime is rampant and deep poverty is among the highest in the nation.
फिलाडेल्फियाच्या सार्वजनिक शाळेतून मी पदवी प्राप्त केली, आणि त्यानंतर वीस वर्षे विशेष शिक्षण देण्यास मी सज्ज झाली तेही आर्थिक व शैक्षणिक बाबतीत कमकुवत वर्गासाठी उत्तर फिलाडेल्फिया मध्ये गुन्हेगारीने उच्छाद मांडला होता देशात तेथे सर्वात अधिक गरीब होते .
Shortly after I walked into my new school, a huge fight broke out among the girls. After things were quickly under control, I immediately called a meeting in the school's auditorium to introduce myself as the school's new principal. (Applause)
शाळेत मी पाय ठेवला आणि मला दिसले मुली भांडायच्या सर्व स्थिरावल्यावर मी लागलीच सभा बोलाविली . शाळेच्या सभागृहात'. सर्वांना माझी ओळख करून देण्यास. (टाळ्या )
I walked in angry, a little nervous -- (Laughter) -- but I was determined to set the tone for my new students. I started listing as forcefully as I could my expectations for their behavior and my expectations for what they would learn in school. When, all of a sudden, a girl way in the back of the auditorium, she stood up and she said, "Miss! Miss!" When our eyes locked, she said, "Why do you keep calling this a school? This is not a school."
मी रागाने तरातरा चालत गेले . थोडीशी निराश होते . (हशा ) पण मी ठरविले' या सर्व विद्यार्थ्यांना शिस्त लावण्याचे मी त्यांचे म्हणणे शक्य तसे ऐकावयास सुरवत केली . त्यांच्या च्या वर्तना बाबत माझी अपेक्षा आणि त्यांनी शाळेत काय शिकावे या बाबत अपेक्षा जाणून घेण्यास . अचानक एक मुलगी जी सभागृहात शेवटी होती उभी राह्यली ती म्हणाली "मिस" "मिस" आमचे तिच्याकडे लक्ष गेल्यावर म्हणाली "तुम्ही या जागेस शाळा म्हणता ? ही काही शाळा नाही "
In one outburst, Ashley had expressed what I felt and never quite was able to articulate about my own experience when I attended a low-performing school in the same neighborhood, many, many, many years earlier. That school was definitely not a school.
एकादमात ती हे म्हणाली, माझीच भावना अश्लेने व्यक्त केली होती. पण शब्दात सांगू शकत नव्हते या कमी प्रतीच्या शाळेत शिकल्याचा अनुभव माझ्या गाठी होता याच भागात काही वर्षापूर्वी ती ही काही शाळा वाटत नसे .
Fast forwarding a decade later to 2012, I was entering my third low-performing school as principal. I was to be Strawberry Mansion's fourth principal in four years. It was labeled "low-performing and persistently dangerous" due to its low test scores and high number of weapons, drugs, assaults and arrests. Shortly as I approached the door of my new school and attempted to enter, and found the door locked with chains, I could hear Ashley's voice in my ears going, "Miss! Miss! This is not a school." The halls were dim and dark from poor lighting. There were tons of piles of broken old furniture and desks in the classrooms, and there were thousands of unused materials and resources. This was not a school. As the year progressed, I noticed that the classrooms were nearly empty. The students were just scared: scared to sit in rows in fear that something would happen; scared because they were often teased in the cafeteria for eating free food. They were scared from all the fighting and all the bullying. This was not a school.
२०१२ मध्ये येऊ ही तिसरी कमी प्रतीची शाळा होती जेथे मी प्राचार्या झाले. स्ट्रोबेरी मेन्शन या शाळेत मी चार वर्षातील चौथी प्राचार्य होती या शाळेस भयानक भंगार शाळा म्हटले जाई परीक्षेच्या निकालामुळे आणि शाळेत आणत असलेल्या शस्त्रांमुळे . मादक पदार्थ, छेड काढणे अटक होणे या कारणांनी मी शाळेच्या प्रवेशद्वारानजीक आले . प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. मला दिसले दरवाजा आतून कडी घालून बंद केला होता आश्लेचा आवाज माझ्या कानी घुमत होता जातांना "मिस, मिस ही काय शाळा आहे ?" सभागृहात प्रकाश अंधुक होता तेथे जुने फर्निचर होते खांब मोडकळीस आले होते वर्गातील बेंचेस मोडकळीस आले होते येथे न वापरलेले हजारो उपकरणे पडून होती खचितच ही शाळा नव्हती वर्षभरात वर्ग खाली असल्याचे आढळले मुलांना भीती होती . रांगेत बसलो तर काहीतरी घडेल . उपहारगृहात मिळणाऱ्या मोफत अन्न खातांना त्यांना डिवचले जाई . वर्गातील धटिंगण मारतील ही भीती त्यांना वाटे.' खरेच ही शाळा वाटेना.
And then, there were the teachers, who were incredibly afraid for their own safety, so they had low expectations for the students and themselves, and they were totally unaware of their role in the destruction of the school's culture. This was the most troubling of all. You see, Ashley was right, and not just about her school. For far too many schools, for kids who live in poverty, their schools are really not schools at all. But this can change. Let me tell you how it's being done at Strawberry Mansion High School. Anybody who's ever worked with me will tell you I am known for my slogans. (Laughter) So today, I am going to use three that have been paramount in our quest for change.
आणि शिक्षकांबाबत बलायचे तर ते आपण सुरक्षित राहू काय ? या विचाराने आश्वस्त असायचे . आणि त्यामुळेच त्यांना मुलांबाबत व त्यांच्याबाबत काही करावेसे वाटेना . आपल्या भूमिकेबद्दल ते पूर्णतया अंधारात होते . ही अवस्था बदलावी असे त्यांना वाटत नसे ही मोठी वेदना देणारी बाब होती . एश्ले खरेच खरे बोलली . हे तिच्याच शाळेबद्दल नव्हे तर दूरवरच्या अनेक शाळांना ही हे लागू होते . जेथे गरिबीत मुले शिकतात . त्यांना शाळा कसे म्हणावे ? पण हे बदलता येईल या शाळेत कसा बदल होत आहे जाणून घेऊ माझ्यासोबत काम केलेले कोणीही हे सांगतील माझ्या घोषणेबाबत मी सर्वत्र ओळखले जाते. (हशा) त्यातील तीन मी आज वापरणार आहे . जी बदल घडवून आणण्यासाठी प्रभावी आहे.
My first slogan is: if you're going to lead, lead. I always believed that what happens in a school and what does not happen in a school is up to the principal. I am the principal, and having that title required me to lead. I was not going to stay in my office, I was not going to delegate my work, and I was not going to be afraid to address anything that was not good for children, whether that made me liked or not. I am a leader, so I know I cannot do anything alone. So, I assembled a top-notch leadership team who believed in the possibility of all the children, and together, we tackled the small things, like resetting every single locker combination by hand so that every student could have a secure locker. We decorated every bulletin board in that building with bright, colorful, and positive messages. We took the chains off the front doors of the school. We got the lightbulbs replaced, and we cleaned every classroom to its core, recycling every, every textbook that was not needed, and discarded thousands of old materials and furniture. We used two dumpsters per day.
माझी पहिली घोषणा तुम्ही नेतृत्व करा माझा नेहमी विश्वास आहे . शाळेत जे जे घडेल व जे घडणार नाही ते सर्व प्राचार्यांपर्यंत आले पाहिजे . मी प्राचार्य आहे . आणि हे सर्व नेतृत्व करण्यासाठी मला माहीत व्हायला हवे . मी काही माझ्या कार्यालयात बसून राहणार नाही माझे काही अधिकार मी इतरांना देईल निर्भयपणे मी हे अमलात आणेल. मुलांसाठी हेच योग्य होईल . मला आवडो अथवा न आवडो मी नेता आहे . मी त्यासाठी एकाकी लढेल मी त्यासाठी एक समिती नेमली . जी मुलांच्या हिताचे पाहिल त्यासाठी आम्ही छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष्य पुरविले. मुलांचे कपात हाताने कोणीही उघडू शकणार नाही. प्रत्येकास त्यामुळे आपल्या साहित्याची सुरक्षा आहे वाटेल. इमारतीत प्रत्येक फलक शोभिवंत केला रंगीत व स्पष्ट असे सकारात्मक विचार त्यावर लिहिले. पुढील दरवाजाच्या कड्या काढून टाकल्या रात्रीचे दिवे पुन्हा लावले प्रत्येक वर्ग खोली स्वच्छ केली रद्दी काढून टाकली . जुने सर्व मोडकळीस आलेले साहित्य टाकून दिले . आम्ही दोन कचराकुंड्या ठेवल्या .
And, of course, of course, we tackled the big stuff, like rehauling the entire school budget so that we can reallocate funds to have more teachers and support staff. We rebuilt the entire school day schedule from scratch to add a variety of start and end times, remediation, honors courses, extracurricular activities, and counseling, all during the school day. All during the school day. We created a deployment plan that specified where every single support person and police officer would be every minute of the day, and we monitored at every second of the day, and, our best invention ever, we devised a schoolwide discipline program titled "Non-negotiables." It was a behavior system -- designed to promote positive behavior at all times.
आणि अर्थातच महत्वाचे असलेले व जे करणे अवघड होते शाळेच्या अंदाजपत्रकाची मंडळी केली . ज्यायोगे आम्ही अधिक शिक्षक व कर्मचारी नेमू शकू . विपन्नावास्थेतून संपूर्ण नवे वेळापत्रक अमलात आणले . अंक बाबींची सुरवात व खी बंद् केल्या . चुकांची दुरुस्ती करून नवे अभ्यासक्रम सुरु केले. त्यासाठी इतर उपक्रम व मार्गदर्शन सुरु केले . सर्व शाळेच्या कामकाजाच्या दिवसात प्रत्येक दिवशी विकासाचा आराखडा तयार केला . ज्यात उपयोगी व्यक्ती,पोलीस अधिकारी होते त्यात होता प्रत्येक मिनिटाचा विचार प्रत्येक सेकंदावर आमची नजर होती . आणि आमचे नवे संशोधन शाळेच्या संपूर्ण शिस्तीचा विचार केला तडजोड करावयाची नाही असे ठरविले ही एक आचारसंहिता होती म्हणा सकारात्मक वर्तनाच्या दिशेने वाटचाल होती .
The results? Strawberry Mansion was removed from the Persistently Dangerous List our first year after being -- (Applause) -- after being on the Persistently Dangerous List for five consecutive years. Leaders make the impossible possible.
याचे फलित काय मिळाले ? धोकेदायक शाळेच्या यादीतून शाळेचे नाव कमी झाले. हे घडले पहिल्याच वर्षी . (टाळ्या ) सतत पाच वर्षे या काळ्या यादीत शाळेचे नाव होते . नेतृत्व करणार्यांनी हि अशक्य वाटणारी बाब करून दाखविली .
That brings me to my second slogan: So what? Now what? (Laughter) (Applause)
मग मी माझी दुसरी घोषणा अमलात आणली मग काय झाले आता काय ? (हशा) (टाळ्या)
When we looked at the data, and we met with the staff, there were many excuses for why Strawberry Mansion was low-performing and persistently dangerous. They said that only 68 percent of the kids come to school on a regular basis, 100 percent of them live in poverty, only one percent of the parents participate, many of the children come from incarceration and single-parent homes, 39 percent of the students have special needs, and the state data revealed that six percent of the students were proficient in algebra, and 10 were proficient in literature.
आम्ही जेव्हा माहितीचा आढावा घेतला आमच्या एका शिक्षक सभेत त्यावेळी खूप सबबी सांगण्यात आल्या . स्ट्रोबेरी मेन्शन मधील विद्यार्थी कच्चे आहेत वात्रट आहेत त्यावेळी सांगण्यात आले ६८% फक्त शाळेत येतात यातील १००% गरीब आहेत . शाळेस १% पालक सहकार्य करतात बरीचशी मुले तर तुरुंगातून आलेली आहेतत्यांना एकच पालक आई /वडील आहे ३९% मुलांच्या विशेष गरजा आहेत राज्य माहिती विभाग सांगतो ६% मुलांना बीजगणितात गती आहे. तर १०% साहित्यात रस घेतात
After they got through telling us all the stories of how awful the conditions and the children were, I looked at them, and I said, "So what. Now what? What are we gonna do about it?" (Applause)
या सर्व सबबी सांगून झाल्यावर त्यांनी अनुभव सांगावयास सुरवात केली मुले कशी भयानक आहेत . मी त्यांच्याकडे पहिलेहिले . "मग काय करायचे सांगा " आपण यावर कोणती उपाययोजना करावी (टाळ्या )
Eliminating excuses at every turn became my primary responsibility. We addressed every one of those excuses through a mandatory professional development, paving the way for intense focus on teaching and learning. After many observations, what we determined was that teachers knew what to teach but they did not know how to teach so many children with so many vast abilities. So, we developed a lesson delivery model for instruction that focused on small group instruction, making it possible for all the students to get their individual needs met in the classroom.
प्रत्येक वेळी त्यांच्या सबबीला उत्तर देणे माझे काम होऊन बसले. प्रत्येक म्हणण्याची आम्ही दखल घेतली . आमच्या व्यवसायिक धर्माप्रमाणे अध्ययन व अध्यापन याकडे सर्व लक्ष पुरविण्याचा मार्ग स्वीकारला . अनेक प्रकारच्या पाहणी नुसार शिक्षकांना माहित होते प्रभावी अध्यापन कसे करावे . पण हे कसे अमलात आणावे हा त्यांच्यापुढे प्रश्न होता . इतक्या मुलांना ज्यांच्यापाशी इतके विविध गुण आहेत . आम्ही एक नमुनेदार पाठ तयार केला . जो लहान गटासाठी उपयुक्त होता . प्रत्येक मुलास त्याच्या गरजेनुसार देण्याचा हा प्रयत्न होता. त्यांच्या वर्गात .
The results? After one year, state data revealed that our scores have grown by 171 percent in Algebra and 107 percent in literature. (Applause) We have a very long way to go, a very long way to go, but we now approach every obstacle with a "So What. Now What?" attitude.
याचा परिणाम काय झाला ? एक वर्षानंतर राज्याचा अहवाल आला आमची बीजगणितात प्रगती १७१% झाली . आणि साहित्यात झाली १०७ % (टाळ्या ) पण आम्हास अजून बराच पल्ला गाठायचा आहे ध्येय अजूनही दूर आहे . प्रत्येक वेळी "मग काय झाले आता काय करणार " हा दृष्टीकोन ठेवला .
And that brings me to my third and final slogan. (Laughter) If nobody told you they loved you today, you remember I do, and I always will.
आणि त्याने मला माझ्या तिसऱ्या ध्येयाकडे नेले (हशा ) आज तुमच्यावर ते प्रेम करतात. हे कोणीही सांगणार नाही. मी हे करीतच रहाणार.
My students have problems: social, emotional and economic problems you could never imagine. Some of them are parents themselves, and some are completely alone. If someone asked me my real secret for how I truly keep Strawberry Mansion moving forward, I would have to say that I love my students and I believe in their possibilities unconditionally. When I look at them, I can only see what they can become, and that is because I am one of them. I grew up poor in North Philadelphia too. I know what it feels like to go to a school that's not a school. I know what it feels like to wonder if there's ever going to be any way out of poverty. But because of my amazing mother, I got the ability to dream despite the poverty that surrounded me.
माझ्या विद्यार्थ्यांच्या समस्या आहेत आर्थिक, सामाजिक, भावनिक तुम्हास त्याची कल्पना य्रणार नाही. त्यातील काहीना तर पालकच होते. तर काही एकाकी होते. जर या यशाचे गुपित मला कोणी विचारले हि शाळा कशी मी प्रगतीपथावर नेत आहे. तर त्याचे रहस्य आहे माझे मुलांवरील प्रेम त्यांच्यातील क्षमतेवर विश्वास ठेवा काहीही आत न घालता मी जेव्हा त्यांच्याकडे पहाते तेव्हा ते कोण होऊ शकतात त्याचा मी विचार करते . कारण मी त्यांच्यातील एक होऊन बसली आहे . उत्तर फिलाडेल्फिया मधूनच गरीबीतून मी येथवर आल्ये शाळा म्हणावयाच्या लायकीच्या नसलेल्या शाळेत जाण्याचे दुखः मला माहित आहे . मला माहित आहे चांगले केल्याची भावनाकशी असते तर गरिबीतून उठानाचा मार्ग दिसल्यास माझ्या प्रेरणादायी आईमुळेच मला स्वप्न पाहण्याची देणगी मिळाली. जरी मी गरिबीच्या विपन्नावस्थेत होती
So -- (Applause) -- if I'm going to push my students toward their dream and their purpose in life, I've got to get to know who they are. So I have to spend time with them, so I manage the lunchroom every day. (Laughter) And while I'm there, I talk to them about deeply personal things, and when it's their birthday, I sing "Happy Birthday" even though I cannot sing at all. (Laughter) I often ask them, "Why do you want me to sing when I cannot sing at all?" (Laughter) And they respond by saying, "Because we like feeling special."
तर (टाळ्या ) माझ्या विद्यार्थ्यांना मी प्रोत्साहित करते त्यांच्या ध्येय गाठण्यास व जीवनाचा अर्थ जाणून घेण्यास. मला जाणून घ्यायचे आहे ते कोण आहेत ? मी त्यांच्यात राहू लागले . जेवणाच्यावेळी त्यांच्यात मी असे . (हशा ) तेथे असताना त्यांच्या व्यक्तिगत जीवनात मी खोलवर जाई त्यांच्या वाढदिवशी मी गीत गात असे happy birtday तशी मी कधीच गात नसे (हशा ) मी त्यांना विचारे तुम्हाला का वाटते मी गावे जे मला गाता येत नाही हे माहित असून यावर ते म्हणायचे आम्हाला भरून येते तुम्ही गातात तेव्हा.
We hold monthly town hall meetings to listen to their concerns, to find out what is on their minds. They ask us questions like, "Why do we have to follow rules?" "Why are there so many consequences?" "Why can't we just do what we want to do?" (Laughter) They ask, and I answer each question honestly, and this exchange in listening helps to clear up any misconceptions. Every moment is a teachable moment.
आम्ही महिन्यातून एक सभा गेट होतो त्यांचे म्हणणे ऐकण्यास . त्यांच्या मनातील गोष्टी ऐकण्यास ते विचारायचे "आम्हाला नियम का पाळावे लागतात " इतके निर्बंध का त्याचे इतके परिणाम का ? आम्हाला जे करावयाचे आहे ते का करू देत नाही? (हशा ) ते विचारायचे आणि मी त्यांना प्रामाणिकपणे उत्तर देई . आणि त्यामुळे असलेले गैरसमज दूर व्हायचे प्रत्येक क्षण काही न काही शिकवीत असे .
My reward, my reward for being non-negotiable in my rules and consequences is their earned respect. I insist on it, and because of this, we can accomplish things together. They are clear about my expectations for them, and I repeat those expectations every day over the P.A. system. I remind them -- (Laughter) I remind them of those core values of focus, tradition, excellence, integrity and perseverance, and I remind them every day how education can truly change their lives. And I end every announcement the same: "If nobody told you they loved you today, you remember I do, and I always will."
हेच माझे पारितोषिक होते खरे बक्षीस होते हे नियमाशी व त्याच्या परिणामाशी तडजोड करीत नसल्याने त्यांना माझ्याबाबत आदर वाटू लागला मी हे चालू ठेवले त्यामुळे अनेक बाबतीत आम्हाला यश मिळाले . माझी त्यांच्याकडून असलेल्या अपेक्षांची त्यांना जाणीव झाली. आणि मी माझ्या या अपेक्षांची जाणीव दररोज सार्वजनिक निवेदनाने करून देई त्यांना मी स्मरण करून देई . (हशा ) मी त्यांना नैतिक मुल्यांची नेहमी जाणीव करून देई परंपरा, आदर्श, ध्येय, एकात्मता, सातत्य याचे याची त्यांना दररोज जाणीव करावयाची शिक्षणाने त्यांचे जीवनच बदलून गेले प्रत्येक निवेदाना शेवटी मी सांगे आज कोणी तुम्हाला म्हणाले नसेल मी तुमच्यावर प्रेम करतो तर तसे मी म्हणेल , हे मी कायम म्हणेन
Ashley's words of "Miss, Miss, this is not a school," is forever etched in my mind. If we are truly going to make real progress in addressing poverty, then we have to make sure that every school that serves children in poverty is a real school, a school, a school -- (Applause) -- a school that provides them with knowledge and mental training to navigate the world around them.
एश्लेचे ते शब्द "मिस मिस ही काय शाळा आहे ?" कायमस्वरूपी माझ्या मनात कोरले आहेत. जर खरेच आपल्याला प्रगती करावयाची असेल, गरिबांची तर आपण हे केलेच पाहिजे. प्रत्येक शाळा जी गरिबांची आहे ती खर्या अर्थाने शाळा व्हावी यासाठी प्रयत्न करावे. ती शाळा वाटली पाहिजे खरी शाळा. (टाळ्या ) शाळा ज्ञानदान करितात आणि जगाचे ज्ञान देऊन एकप्रकारची जग जाणण्याची मानसिक क्षमता देतात
I do not know all the answers, but what I do know is for those of us who are privileged and have the responsibility of leading a school that serves children in poverty, we must truly lead, and when we are faced with unbelievable challenges, we must stop and ask ourselves, "So what. Now what? What are we going to do about it?" And as we lead, we must never forget that every single one of our students is just a child, often scared by what the world tells them they should be, and no matter what the rest of the world tells them they should be, we should always provide them with hope, our undivided attention, unwavering belief in their potential, consistent expectations, and we must tell them often, if nobody told them they loved them today, remember we do, and we always will.
मला सर्वच प्रश्नांची उत्तरे माहित नाही. मला एवढेच माहित आहे आमच्यावर सोपविलेले काम आणि जबाबदारी शाळेच्या नेतृत्वाची ज्या शाळेत गरीब मुले शिकतात खऱ्या अर्थाने नेतृत्व केले पाहिजे . आणि जेव्हा अशक्य आव्हाने समोर ठाकतील. तेव्हा जरा थांबून स्व स्वतः शीच बोला मग काय आता काय करायचे ? आपण त्याविषयी काय करणार आहोत नेतृत्व करतांना, कायम स्मरणात ठेवा. आपला प्रत्येक विद्यार्थी हे एक मूल आहे . जे भीत असतात लोक त्यांचे भवितव्य काय सांगतील यास लोक काहीही सांगोत आपण त्यांना आशेचा किरण दाखविला पाहिजे त्यासाठी आपण आपले लक्ष अढळ ठेवले पाहिजे त्यांच्या क्षमतेवरील विश्वास उडायला नको त्यांना त्यांच्याबाबतच्या अपेक्षा वारवार सांगितल्या पाहिजे . कोणी त्यांना मायेची पाखर घातली नसेल. तर आपण ते काम केले पाहिजे
Thank you.
आभारी आहे .
(Applause)
(टाळ्या )
Thank you, Jesus.
देवा तुझी आभारी आहे.