Today I'm going to talk about unexpected discoveries. Now I work in the solar technology industry. And my small startup is looking to force ourselves into the environment by paying attention to ... ... paying attention to crowd-sourcing. It's just a quick video of what we do.
आज मी आपणा सोबत अनपेक्षित शोधांबद्दल बोलणार आहे. सध्या मी सौर-ऊर्जा उद्योगक्षेत्रात काम करतो. आणि माझा लघु-उद्योग म्हणजे आपल्याला वातावरणात लक्ष घालण्यास भाग पाडणे एका गोष्टीकडे लक्ष देऊन ...ती म्हणजे 'क्राउड-सोर्सिंग' - समूहशक्ती. हा एक छोटासा व्हिडीओ आहे आम्ही काय करतो त्याबद्दल.
Huh. Hang on a moment. It might take a moment to load.
हुह , एक क्षण थांबा थोडा वेळ लागेल सुरु व्हायला.
(Laughter)
(हशा)
We'll just -- we can just skip -- I'll just skip through the video instead ...
आपण -- हा भाग सोडून देऊ -- ही चित्रफिती ऐवजी आपण....
(Laughter)
(हशा)
No.
नाही.
(Laughter)
(हशा)
(Laughter)
(हशा)
(Music)
(संगीत)
This is not ...
हे बिलकुल नाहीये
(Laughter)
(हशा)
Okay.
ठीक आहे.
(Laughter)
(हशा)
Solar technology is ... Oh, that's all my time? Okay. Thank you very much.
सौर-तंत्रज्ञान म्हणजे... ओह! माझी वेळ संपली की काय? ठीकाय, मी सर्वांचा आभारी आहे.
(Applause)
(टाळ्या)