Isadora Duncan -- (Music) -- crazy, long-legged woman from San Francisco, got tired of this country, and she wanted to get out.
इसाडोरा डंकन -- (संगीत) विलक्षण, उंच असलेली स्त्री सैन फ्रांसिस्को वरून, ह्या देशाला वैतागलेली, आणि तिला बाहेर पडायचे होते.
Isadora was famous somewhere around 1908 for putting up a blue curtain, and she would stand with her hands over her solar plexus and she would wait, and she would wait, and then, she would move.
इसाडोरा १९०८ च्या आसपास प्रसिद्ध होती, निळे पडदे ठेवण्यासाठी, आणि ती उभी असे तिचे हात तिच्या सौर पेशींवर ठेऊन आणि थांबलेली असे, आणि थांबलेली असे, आणि नंतर, हालत असे
(Music)
(संगीत)
Josh and I and Somi call this piece "The Red Circle and the Blue Curtain." Red circle. Blue curtain. But, this is not the beginning of the 20th century. This is a morning in Vancouver in 2015.
जॉश आणि मी आणि सोमी ह्याला म्हणतो "लाल वर्तुळ आणि निळा पडदा" लाल वर्तुळ. निळा पडदा. पण, हि २० व्या शतकाची सुरुवात नव्हती. हि व्हैन्कोवर मधली सकाळ २०१५ ली.
(Music) (Singing)
(संगीत) (गायन)
Come on, Josh!
चल, जॉश!
(Music)
(संगीत)
(Singing) Go!
(गायन) जा!
Are we there yet? I don't think so.
आपण आधीच तिथे आहोत का? मला तर नाही वाटत.
Hey, yeah!
होय!
(Music)
(संगीत)
What time is it?
वेळ काय झाली आहे?
(Music)
(संगीत)
Where are we?
आपण कुठे आहोत?
Josh.
जॉश.
Somi.
सोमी.
Bill T.
बिल टी.
Josh.
जॉश.
Somi.
सोमी.
Bill T.
बिल टी.
(Applause)
(टाळ्या)
Yeah, yeah!
होय, होय!